V
Vihaan Joshi
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
"धुरा दिली "शिवबाने" आपण ती संभाळली पाहिजे.. आता आपण तापले पाहिजे, शूर विरांची परंपरा आपली दगडा पाझर फोडला पाहिजे... घाबरून चालणार नाही आता, तलवार हाती घेतलीच पाहिजे... 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
62 likes
4 shares