Back to feed
R
Rohan Patel Good_Morning · Marathi · Friendship

न संपणारी एखादी स्वप्नांची सुंदर माळ असावी, न बोलता ऐकू येईल अशी शब्दांची ओळ असावी, ग्रिष्मात पडेल अशी ढगांची सर असावी, आणि न मागताही साथ देणारी तुमच्यासारखी सुंदर माणसे असावी. ।।💐।। शुभ सकाळ || 💐 ||

32 likes 63 shares
WhatsApp