*नको पांडूरंगा मला सोन्या - चांदीचे दान रे..* *फक्त भिजव पांडूरंगा हे तहानलेले रान रे..* *कमरेवरचा हात सोडुन आभाळाला लाव तू* *ढगाला थोडे हलवून भिजव माझा गाव तु ..* 💐💐🙏 *आषाढी एकादशी निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दीक शुभेच्छा* 🙏 💐💐
35 likes
30 shares