Back to feed
A
Anika Bagale Good_Night · Marathi · Friendship

नका लावू कुणालाच जीव, दुनिया झाली खुप निर्जीव, भावनेशी खेळुन लोक ह्रदय तोडतात, बर्बाद करुन शेवटी SORRY बोलतात... Life मधे दोन गोष्टी कधीच करू नका... खोट्या_लोकांवर ♡प्रेम , आणि खऱ्या_मित्रा वर♤गेम..... Only Dosti Good night

54 likes 28 shares
WhatsApp