A
Aadhya Singh
Good_Night · Marathi · Friendship
*नका लावू* *कुणालाच जीव*, *दुनिया झाली* *खुप निर्जीव*, *भावनेशी खेळुन लोक ह्रदय तोडतात*, *बर्बाद करुन शेवटी* SORRY *बोलतात*... Life *मधे* *दोन* *गोष्टी* *कधीच करू नका*... *खोट्या_लोकांवर* ♡ *प्रेम* , *आणि* *खऱ्या *मित्रावर* ♤ *गेम*. *💐💐 शुभ रात्री 💐💐*
38 likes
32 shares