नक्की वाचा शेतकऱ्यांची आत्महत्या आपण थांबऊ शकतो. अश्या तर्हेने... 👉 बटाटा - 40 रू कीलो 👉 टोमॉटो - 30 रू कीलो 👉 कांन्दा - 40 रू कीलो 👉 डाळिंब - 70 रू कीलो हे घ्यायला City वाल्यांची दुखते तर मग हे घेत असताना दुखत का नाही ? 👉 mc donlad burgar- 125 रु 👉 पिजा(Pizza) - 450 रु 👉 Mobile - 20000 - 50000 रु 👉 दारु - 800 रु 👉 सिनेमा - 300 रु (टिकट) 👉 शिगारेट - 125 रु ...... हे सगळे चालते फक्त शेतकर्याच्या ऊत्पन्नाचा भIव वाढIयला नको. एक तर वेळेवर पाऊस नाही, आला चार-आठ दिवस तोही बंद झाला. अशा वेळी शेतकर्याना मदत देण्याऐवजी त्यांचच शोषन करताना सरकारला आणि मीडीयाला लाज नाही वाटत का ? 👉D A P - 1260 रु बॅग 👉 १०:२६:२६ -980 रु बॅग 👉 युरीया - 400 रु बॅग न्युजवाल्यांना हे दाखवता येत नाही ? त्याच्यासाठी आपण जागे होण आवशक आहे एक एकर 🌱ऊसाला लागणारा "किमान" 12 महिन्याचा खर्च 👉 नांगरणी 5000/- 👉 सरी काढणे 2000/- 👉 बेण 4000/- 👉 लागण 4000/- 👉 खुरपणी 5000/- 👉 तणनाशक 2500/- 👉 खत 15000/- 👉 चाळणी बांधनी 12000/ 👉 मजुरी 10000/- आणि ऊत्पन्न ऊस एक एकर जास्तित जास्त 👉 50 टन भाव - 2500 रु एकुण रु 👉 75000/- रु त्याच्यातुन खर्च - 68000 रु त्या पैशाच व्याज अंदाजे - 3000/- रु उरलेले पैशे - 4000/- रु दर महिना 350/- रु. त्यातचं दर महिन्याला घर चालवायचं. जरा विचार करा शेतकर्यांकडे आत्महत्याशिवय कोणता पर्याय आहे ? आपण जर शेतकरी असाल आणि आपल्या वाड-वडिलांचे कष्ट वाया जाऊ द्यायचे नसतिल तर जास्ति त जास्त "फॉवर्ड"➡ करा आणि सर्व जगाचा पोशिंदा म्हणुन शेतकर्याची आत्महत्या थांबवा. देशात 6500 शेतकर्यानी आत्महत्या केल्या आहेत ती आता थांबवलीच पाहीजे.... ए भाऊ, शेतकरी आहेस ना..? मग शेअर कर हा........🙏🙏🙏🙏
194 likes
47 shares