Back to feed
D
Dhruv Iyer Life · Marathi · Life

⭕ नक्की वाचा ‼ ⭕तुमच्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल, तर ते आशीर्वाद समजा..... ⭕तुमची कुणी स्तुती करत असेल, तर ती प्रेरणा समजा....... ⭕तुमच्यावर कोणी खोटेनाटे आरोप करत असेल, तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा.... ⭕तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले, तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा...... ⭕अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल, तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा..... ⭕उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल, तर तो तुमच्यातल्या नम्रतेचा विजय समजा..... ⭕तुमच्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा! - जीवनामृत 🔘⚪🔘⚪🔴⚪🔘⚪🔘

189 likes 16 shares
WhatsApp