Back to feed
S
Saanvi Sharma Friendship · Marathi · Friendship

नक्की वाचा कारण ह्या लाइन तुम्हाला एक दिशा देतील. 😃😃😃 एकदा गावात सगळ्या लोकानी पाउस पडण्यासाठी प्रार्थना करण्याच ठरवल, प्रार्थनेच्या दिवशी एक मुलगा छत्री घेउन आला.... - याला श्रद्धा म्हणतात 😃😃😃 ज्या वेळी लहान मुलाला आपण हवेत फेकतो तेव्हा ते मूल हसत कारण आपण त्याला झेलू हां विश्वास त्याला असतो... - याला विश्वास म्हणतात 😃😃😃 उद्याचा दिवस बघू, याची खात्री नसतानाही आपण आलार्म लावून झोपतो.... - याला आशा म्हणतात..!!! 🌼🌼 भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टींच नियोजन करतो.... -याला आत्मविश्वास म्हणतात...!!! 😃😃😃 जग दुःख भोगत आहे हे ठावुक असुनही आपण लग्न करतो... -याला ओवर कॉन्फिडन्स म्हणतात...!!! 😜😜😜 आयुष्यात माणसं कमावणारा सर्वात श्रीमंत असतो. कारण पैसा तर भिकारी पण कमावतो. माझी ओळख माझ्या नावात नाही, ती माझ्या स्वभावात आहे. मला दु:ख देण्याची नाही, तर सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे. तुमच्या माझ्या नात्याला गरज नाही पैशाची...!!! फक्त ओढ आहे ती मैत्रीची... 👉💐खास माझ्या माणसांसाठी💐

209 likes 11 shares
WhatsApp