Back to feed
K
Kabir Rao Life · Marathi · Life

नक्की वाचा मन प्रसन्न होइल.. याची नक्की हमी......😀 ज्यांचा जन्म ई. सन 1960 -1998 दरम्यान झाला आहे.. आपल्याला विशेष आशिर्वाद प्राप्त आहे.. 💎 *आपण कधी शाळेत जनावरासारखे पुस्तकांचे ओझे वाहुन नेले नाही...* 💎 *शाळा सुटल्यावर आपण छान रमत गमत, खेळत घरी गेलो.* 💎 *आपण आपल्या खर्‍याखुऱ्या मित्रांसोबत खेळलो.. Net फ्रेंड्स सोबत नाही.* 💎 *तहान लागल्यावर नळाचे पाणी पिणे आपल्यासाठी नेहमी Safe होते आणि आपण कधी बिसलरी घेतलेली नाही.* 💎 *आपण चार मित्रांत एकाच ग्लासात उसाचा रस Share करुनही आजारी पडलो नाही.* 💎 *आपण रोज एक प्लेट मिठाई आणि भात खाऊनही कधी जाड झालो नाही.* 💎 *आपण अनवाणी फिरलो तरीही कधी पायाला काहीच झाले नाही.* 💎 *आपल्याला Healthy राहण्यासाठी कधी कॅल्शिअम घ्यावे लागले नाही.* 💎 *आपली खेळणी आपणच बनवली.. एखादी काडीपेटी सुध्दा आपल्यासाठी एक गाडी होउन जायची.* 💎 *आपण जास्त वेळ आपल्या पालकांसोबत घालवला.* 💎 *आपल्या जवळ मोबाइल, DVD"s, Play Station, Xboxes, PC, Internet, Chatting कधीच नव्हते कारण आपल्या जवळ खरे मित्र होते.* 💎 *आपण मित्रांच्या घरी कधीही जायचो, खेळायचो, तिथेच जेवायचो. आपण कधी फोन करुन येऊ का म्हणून विचारले नाही.* 💎 *आपण एक अदभुत रसायन आहोत...* *कारण आपणच आहोत अशी पिढी, ज्यांनी आपल्या पालकांची आज्ञा पाळलीय.* आपण भलेही स्पेशल नाही पण *"लिमिटेड एडिशन"* तर नक्कीच आहोत..!!! आपण स्पेशल *मदर्स डे, फादर्स डे* कधीच साजरा केलेला नाही, कारण *आई-वडीलांशिवाय आपलं जग* नव्हतच. *"गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी"

139 likes 38 shares
WhatsApp