Back to feed
A
Atharv Agarwal Spiritual · Hindi · Spiritual

नांगराला बैलं जुंपुन पहा आपली पीकं बहरणारी शेती मनात साठवून पहा, पीकं पाहून होणारा आनंद आन् मातीचा मोहक सुगंध मनात साठवून पहा फुलणारा कष्टाचा मळा अन् कोकीळेचा सुरेल गळा अशातच न्याहारीचा आनंद घेऊन पहा केलेल्या कष्टाचे न िमळणारे चीज नेहमीच अपूरी िमळणारी वीज यांचा धाक बाळगून पहा शेतकरी कष्ट करतो अन् दुिनयेचं पोट भरतो पण देव नेहमी त्याला दु:खच का बरं देतो त्याच्या दु:खाला आधार देऊन पहा कधी तरी शेती करून पहा.

194 likes 69 shares
WhatsApp