नोट बंदी का झाली याचे एक अजून प्रमुख कारण कदाचित बरेच जणांना माहित नसेल आपल्या देशात सध्या तयार होणारे 500 व 1000 चे नोटांचे कागद हा इंग्लंड हुन येत होता व छपाई शाई जर्मनी हुन येत होती विशेष धक्कादायक बाब म्हणजे जी जर्मन व इंग्लिश कम्पन्या या बाबी भारतास तंत्रज्ञान पुरवत होत्या त्याच कम्पन्या तोच पेपर व शाई पाकिस्तानला हि पुरवत होत्या. फक्त दोन देशाची डिझाईन वेगवेगळी होती. नेमक्या याच बाबीचा विरोध पंत प्रधान मनमोहन सिंग यांनी केला होता. पण चिदम्बरम यांनी ऐकले नाही व हा करार झाला. त्याचा परिणाम पाकिस्तानला फेक करन्सी छापणे सोपे झाले. त्याची फळे चलन फुगवटा झाला व ज्याची झळ सर्वात जास्त सर्व सामान्य माणसाला झाला. हा रिपोर्ट NIA व RAW यांनी आरबीआय व केंद्राला रिपोर्ट केला. त्यामुळे नोट छपाई व शाई भारतात तयार करण्यात आली. व असे तंत्रज्ञान वापरून नोट तयार करण्यात आली आहे की ज्याची कॉपी पाकिस्तानला शक्य नाही. *त्यामुळे आपण वरवर टिपणी करत आहोत तेवढा हा सोपा विषय नाही आहे मित्रानो* दोन चार दिवस काय आठ दिवस लागू द्या. कारण एखादे राष्ट्र हे नागरिकाचे बलीदानातून मोठे व महान होते. जपान, जर्मनी, इस्राईल हि उगाच प्रगत नाहीत. विशेष उल्लेखनीय बाब सदर डीमोनिटीझेशन मोदींनी स्वतः केलेली कृती नाही. देशातील काळ्या पैशाचा सुळसुळाट, फेक करन्सी याचा भार दिवसे दिवस भारतीय अर्थ व्यवस्थेवर वाढत चालला होता. चलन फुगवटा आटोक्यात येत नव्हता. म्हणून रिझर्व्ह बँकेने यापूर्वी दोन वेळा नोटबंदी चा प्रस्ताव मागचे सरकारला दिला. मनमोहन सिंगची इच्छा असूनही राजकीय विल पॉवर चे अभावी ते एवढा रिस्की निर्णय घेऊ शकले नाही. दोन्ही वेळा प्रस्ताव फेटाळला गेला. फरक एवढा यावेळेस निर्णय घेऊ शकणारे सरकार होते. तिसरे सत्ता केंद्र नव्हते. आणि हा निर्णय अमलात आला
70 likes
39 shares