Back to feed
S
Sahil Bhat Life · Marathi · Life

*नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा,*😍😘 *काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा,* *नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं,* *_नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं..!!_* *🌹🌹😍😘

53 likes 57 shares
WhatsApp