A Avni Gupta Life · Marathi · Life ✍..नाती आणि बर्फाचे गोळेे एक सारखेच असतात. ज्यांना बनवणं सोप पण टिकवणं खूप अवघड असतं. दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय. "कायम शीतलता ठेवा !" 💞 👣🌾👣 lifeनातीबर्फाचेगोळेेसारखेच 186 likes 47 shares WhatsApp Copy