Back to feed
I
Ira Rao Good_Night · Marathi · Good_Night

नाते कोणते ही असु द्या फक्त ते हात आणि डोळ्या सारखे असले पाहीजे कारण *_हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते_* आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात… *_🐾शुभ रात्री 🐾_*

235 likes 69 shares
WhatsApp