Back to feed
V
Vivaan Sharma Friendship · Marathi · Friendship

नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत, नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते! कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत, जमीन मुळात ओळी असावी लागते. 👬👌👭👌👫👌

188 likes 32 shares
WhatsApp