S Saanvi Sharma Love · Marathi · Missing नातं जपलं की सगळं जमतं, हळुहळू का होईना कोणी आपलसं बनतं, ओळख नसली जन्माची तरी साथ देऊन जातं, आठवणीँचं गाठोड अन् डोळ्यात प्रेमाचा ओलावा देऊन आपलसं करुन जातं.. lovepremmissingmiss-you 0 likes 0 shares WhatsApp Copy