Back to feed
A
Anaya Patel Good_Night · Marathi · Romantic

✌🏻_*नाती बनवताना अशी बनवा कि ती व्यक्ति शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहिल ;*✌🏻 *कारण जगात प्रेमाची कमतरता नाही ,* _*कमतरता आहे ती फक्त नाती निभावण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तिंची* 😘🙃शुभ रात्री🙃😘

51 likes 65 shares
WhatsApp