S
Shaurya Kumar
Good_Night · Marathi · Romantic
*नाती बनवताना अशी बनवा कि ती व्यक्ति शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहिल ;* *कारण जगात प्रेमाची कमतरता नाही ,* *कमतरता आहे ती फक्त नाती निभावण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तिंची.....!!!!!!!!!!!!* 💐💐 🌾🍁Good Night!!🌾🍁 🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁
233 likes
55 shares