Back to feed
T
Tara Gupta Shivaji · Marathi · Shivaji_Pride

नितीन बानगुडेे पाटलांच्या भाषणातले शब्द *आठवले..."जे झोपले होते ते जागे झाले,जे जागे होते* *ते चालतेझाले,जे चालते होते ते धावते झाले...* *आणिबघता बघता अवघा समाज पेटून उठला आणि* स्वराज्याची किलकरी घुमली...."* 400 वर्ष लागली एकत्र यायला ही संधी गमावून चालणार नाही *एक मराठा लाख मराठा*

240 likes 70 shares
WhatsApp