Back to feed
M
Manav Bhat Life · Marathi · Life

नात्यांचा दुरावा...... . मागे वळून पहाव लागतं स्वप्नांचा झेंडा रोवतांना नात्यांचा विसर पडू नये स्वप्नांमागे धावतांना. , स्वप्नांनासुद्ध ा वाटत असतं कुणाच्या तरी प्रेमात पडावं त्याच्याशी आपल नातं जुळाव आणि अगदी त्याच्या मनासारख घडावं . जन्माच नातं टिकवण्यासाठी आपणही थोड थोर व्हावं खोटी प्रतिष्ठा सोडून जरा बापानंही कधी पोर व्हावं . आयुष्य संपून जात तरी नातं जोडण होत नाही स्वप्नपूर्ती करता करता नातंच हाती राहत नाही . प्रत्येक नातं जपतांना जेव्हा ज्याच्या त्याच्या "स्वार्थ" असतो अस आयुष्य जगण्यात मिञा खरच काही अर्थ नसतो

120 likes 35 shares
WhatsApp