Back to feed
R
Rohan Joshi Good_Night · Marathi · Romantic

*नात्यांना* जोडायला *प्रेमाची* गरज भासते, *माणसांना* शोधायला *विश्वासाची* साथ लागते, प्रत्येकाच्या *जीवनात* येतात *वेगवेगळी माणसं,* पण *तुमच्यासारखी माणसं* भेटायला मात्र *नशिबच* लागते. 😘 ☄ *शुभ रात्री* ☄ 😘

252 likes 64 shares
WhatsApp