नाना पाटेकर यांची FACEBOOK वरील पोस्ट 🙏🏼 वर्ष १६५५ - आई आपल्या मुलाला विचारते कि तुला मोट होवुन काय बनायचं?🤔 मुलगा - आई मला शिवाजी महाराजांचा "सरदार" व्हायचं ⚔🚩⚔😎 वर्ष २०१५ - आई आपल्या मुलाला विचारते कि तुला मोट होवुन काय बनायचं?🤔 मुलगा - मला आमिर खान (देशद्रोही) , शारुख खान (देशद्रोही) सारखा हिरो व्हायचं पहिली आमची पोर मातीसाठी मरत होती 😎 आता आमची पोर कोना कोना चा आदर्श घेवून मरता आहेत मेली,😓😪 ३५० वर्षांपूर्वी आमच्या घराच्या भिंतींवर स्वराज्य रक्षणासाठी शिवाजी महाराजांनी दिलेल्या तलवारी टांगलेल्या असायच्या 🗡🗡🗡 आणि आता ३५० वर्षानंतर आमच्या घराच्या भिंतीवर शिवरायांचा १ फोटो पण नाही ,😪 तर "घराच्या बाहेर" असलेल्या टू व्हीलर, फोरव्हीलर वर मात्र राजांचा फोटो आहे !!!! हि ह्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे 🚩🏍🏍🏍🚩 पंतप्रधान बनायच्या आधी महाराष्ट्रा मध्ये येवून "छत्रपती शिवाजी महराज कि जय" ⛳ म्हणनारे "नरेंद्र मोदि" लंडन मध्ये गेल्यावर मात्र त्यांचा मुकाम असलेल्या पंचतारांकित हॉटेल पासून 🏢 अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या "लंडन मुझीउम" मधली शिवरायांची "भवानी तलवार" मात्र वीसरतात 🗡🙏🏼😪 अरे तो दिल्लीपती "औरंगजेब" पण ह्याच महाराष्ट्राची ची माती करायला ३५० वर्षांपूर्वी आला होता पण याच महाराष्ट्राच्या मातीत त्याची माती झाली व इथेच गाडला गेला. 😎😎😎 म्हणे दिल्ली चेही तक्त राखितो " महाराष्ट्र " माजा ⛳⛳ अरे "महाराष्ट्र" हा दिल्लीचे तक्त राखणारा नाही आहे तर वेळ आली तर दिल्ली ला हि डोळे दाखवणारा "महाराष्ट्र" आहे 😎😡😎 स्वताचा जन्मदिवस तारखे प्रमाणे साजरा करणारे आम्ही 🗓 महाराजांचा जन्मदिवस( जयंती ) मात्र तिथीप्रमाणे साजरी करतो 😓😪😓😪 तर पुढील वर्षीपासून आपण सर्वांनी ऐंक होवून १९ फेब्रुवारीला महराजांची जयंती तारखे प्रमाणे साजरी करूया १ वर्ष आधीच शिवजयंतीच्या हार्दीक शुभेच्छा आता कोणी किती हि बोलू दे मला राग येतो आहे, १९ फेब्रुवारीला पुना एकदा जीजावूंचा वाघ येतो आहे🏇🐅🚩 लाज वाटत असेल तर शेअर करू नका 👍🏿आणी हा महाराजांच नावही घेवू नका😎 खरा जिगरबाज नक्की पुढच्या ग्रुप वर पाठवेल 🚩जय शिवराय 🚩 🚩जय शंभूराजे 🚩
V
Vivaan Malhotra
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
203 likes
61 shares