नेपोलियनने म्हटले होते, *"कल्पना जगावर राज्य करते."* हेन्री वाॅर्ड बीचर म्हणतो, *"कल्पनेशिवाय मन म्हणजे दुर्बिण नसलेली वेधशाळा."* _कल्पनाशक्ती ही मनाची प्राथमिक क्षमता आहे. तुमच्या कल्पनांना रुजविण्याची, मूर्तरूप देण्याची आणि अवकाशाच्या पडद्यावर पाहण्याची ताकद कल्पनाशक्तीमध्ये असते. जेव्हा सगळे जग म्हणते, "हे अशक्य आहे, असे होणार नाही." तेव्हा सुव्यवस्थित, नियंत्रित व प्रेरित कल्पनाशक्तीचे वरदान लाभलेला माणूस म्हणतो, *"असे घडले आहे."*_ .....जोसेफ मर्फी ..... 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
257 likes
11 shares