नमस्कार 💐🙏🏻 थोड़स वेगळ वाटलं म्हणून.......💐🙏🏻 🎾 *जग कसं अजब आहे* 🎾 *देवावर प्रेम सर्वांनाच आहे. पण " त्याच्या घरी " जायची घाई मात्र कुणालाच नाही.* *आपल्या घरात सर्वांनाच देव हवा.* *पण त्याच्या घरी आपण जायच्या विचाराने मात्र मनात धडकी भरते.* देव आपल्या घरी आला,म्हणजे सण,उत्सव आणि आनंद. *आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे दुःख,शोक* देव आपल्या घरी यावा,म्हणून आटापिटा. *आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा* देवाघरून येणं,म्हणजे जन्म..देवाघरी जाणं म्हणजे मृत्यू. *दोन्ही अटळ आहे.पण ह्या मधली जी गम्मत आहे* त्यालाच *"आयुष्य "* म्हणतात. 💐💐💐💐💐💐💐
89 likes
31 shares