Back to feed
S
Sahil Joshi Rain · Marathi · Rain

नमस्कारचे सुद्धा आता तुकडे पडलेत... "जय जिजाऊ ""जय भीम" ,"जय भगवान", "जय मल्हार"," जय रोहिदास ", "जय राणा"... जय परशूराम ... सकाळ सुद्धा आता *"जात"* घेऊनच उगवते... "शिवसकाळ", "भिमसकाळ", "लहूसकाळ"... समाज परिवर्तनाचा ध्यास घेऊन, हातात लेखणीची मशाल घेऊन, क्रांतीची भाषा करणारे कवी सुद्धा आता *"जात"* सांगून टाकतात... "शिवकवी", " भीमकवी", " मल्हारकवी"... वादळं सुद्धा आता *"जात"* घेऊन येतात "भगवं वादळं", "निळं वादळं", "हिरवं वादळं", "पिवळं वादळं"... रंगात विभागलेत आता *पाऊस, वारा वादळं*, *शहरातली दुकाने* अन्... *गावच्या वेशीसुद्धा*...! पण ... *रक्ताचा "रंग" मात्र* अजूनही *"लालच"*..............! त्या साठी आभार त्या निर्सगाचे 🙏� 😔😔😔 fwd from friend

10 likes 32 shares
WhatsApp