Back to feed
M
Manav Malhotra Good_Night · Marathi · Good_Night

*नियतीसमोर गुडगे टेकले तर* *नियती तूम्हाला नेस्तनाबूत करते.* *मात्र तूमच्या ध्येयासाठी नियतीशी झुंजाल* *तर नियती सुद्धा नतमस्तक होते...* *"जगाला काय आवडतं ते करु नका,* *तुम्हाला जे वाटतं ते करा,* *कदाचित उदया, तुमच वाटणं जगाची "आवड" बनेल. .!!!* *🌷🔱शुभ रात्री🔱🌷*

71 likes 90 shares
WhatsApp