Back to feed
N
Navya Yadav Life · Marathi · Life

नरकात खूप सारे लोक मजा करत होते. . . . देवाने यमराजाला विचारले :-"हि लोकं नरकात पण मजा करत बसली आहेत"… . . . यमराज :-कल्याण ची आहेत सगळी…! साली कुठेही सेट होतात 😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎 आली लहर केला कहर .. @ माणसाने कल्याणकर असावे..... कोल्हापूरी तर चपला पण असतात..🔺 सोलापूरी तर चादरी पण असतात.. नागपुरची तर संत्री सुद्धा असते.. रत्नागिरीचा तर आंबा सुद्धा असतो.. नगराचा तर ऊस सुद्धा असतो.. पण नजरेला नजर मिळवायला कल्याणकरांचे " काळीज लागतं... बदलत्या जीवनातील आपुलकी म्हणजे " कल्याण माणसाच्या मनातील माणुसकी म्हणजे " कल्याण " राकट मनाचे प्रेमळ अन् दिलदार म्हणजे " कल्याण दादागिरी मधे काटा किर्रर् " कल्याण गावरान शिव्यांतील रांगड प्रेम म्हणजे " कल्याण राजकारणातील खुन्नस गेम म्हणजे " कल्याण मनानं शरीरानं राजेशाही थाट म्हणजे " कल्याण सगळ्या जगाला हेवा वाटावा अस माझे "कल्याण💐💐💐💐💐💐💐 👉 हा sms जो पुढे नाही पाठवनार तो ठाकुर्लीगाव चा 😛😛😛😛😛😛😛😛😛

115 likes 45 shares
WhatsApp