M
Myra Rao
Good_Morning · Marathi · Friendship
निरखून पारखून मैत्री करणं मला कधीच जमलं नाही ...!! माणसं भेटत गेली ,मी जोडत गेलो..!! माझी *गुतंवणुक* ती काय हो ...? फक्त "चार प्रेमाचे शब्द".. आणि *"उत्पादन"* विचाराल तर तुमच्यासारखे अनमोल मित्र....🌹🌹 *✍🏻शुभ रात्री✍🏻* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
108 likes
30 shares