Back to feed
D
Diya Das Life · Marathi · Life

☘🍁 निरोगधाम पत्रिका 🍁☘✨ 🙏🏻======जीवनोपयोगी======🙏🏻 1. सकाळी उठून कोणते पानी प्यावे? उत्तर - थोड़े हल्के गरम पानी.💐🙏🏻 2. पिण्याचे पानी कसे प्यावे? उत्तर - घोट-घोट व ख़ाली बसून प्यावे.💐🙏🏻 3. जेवण किती वेळ चाऊन खाने योग्य आहे? उत्तर. - 32 वेळा.💐🙏🏻 4. पोट भरून जेवण केव्हा करावे? उत्तर. - सकाळी.💐🙏🏻 5. सकाळ चा नाश्ता केव्हा पर्यन्त खाऊ शकतात? उत्तर. - सूर्य उगवण्याच्या अडीच तासापर्यन्त.💐🙏🏻 6. सकाळच्या जेवनासोबत नेहमी काय प्यावे? उत्तर. - ज्यूस 💐🙏🏻 7. दुपारच्या जेवनासोबत नेहमी काय प्यावे? उत्तर. - लस्सी किंवा ताक.💐🙏🏻 8. रात्रीच्या जेवनासोबत नेहमी काय प्यावे? उत्तर. - दूध💐🙏🏻 9. आंबट फळे केव्हा खाने योग्य नाही? उत्तर. - रात्रीच्या वेळी कधीही खाऊ नये.💐🙏🏻 10. आईसक्रीम केव्हा खावी? उत्तर. - कधीही नाही.💐🙏🏻 11. फ्रिज मधून काढलेली वस्तु केव्हा खावी? उत्तर. - 1 तासानंतर💐🙏🏻 12. काय शीतपेय प्यावे का? उत्तर. - अजिबात नाही.💐🙏🏻 13. तयार झालेले जेवण किती वेळेनंतर खावे? उत्तर. - 40 मिनिट नंतर 💐🙏🏻 14. दुपारचे जेवण किती प्रमाणात करावे? उत्तर. - थोड़ी भूक असू द्यावी.💐🙏🏻 15. रात्रीचे जेवण केव्हा करने योग्य आहे? उत्तर. - सूर्य मावळण्या आधी💐🙏🏻 16. जेवण करण्या अगोदर किती वेळ अगोदर पानी पिऊ शकतात? उत्तर. - 48 मिनिट अगोदर💐🙏🏻 17. काय रात्री लस्सी पिऊ शकतो? उत्तर. - नाही 💐🙏🏻 18. सकाळी जेवण केल्यानंतर काय करावे? उत्तर. - काम 💐🙏🏻 19. दुपारच्या जेवनानंतर काय करावे? उत्तर. - विश्रांती💐🙏🏻 20. रात्री जेवण केल्यानंतर काय करावे? उत्तर. - कमीत कमी 500 मीटर एक फेर फटका जरूर मारावा.💐🙏🏻 21. जेवण केल्यानंतर नेहमी काय करावे? उत्तर. - वज्रासन💐🙏🏻 22. जेवण झाल्यावर वज्रासन किती वेळ करावे? उत्तर. - 5 -10 मिनिट 💐🙏🏻 23. सकाळी उठल्यावर डोळ्यात काय टाकावे? उत्तर. - तोंडाची लाळ.💐🙏🏻 24. रात्री किती वाजन्याच्या आत झोपावे? उत्तर. - 9 - 10 वाजे पर्यन्त 💐🙏🏻 25. तीन विष कोणते? उत्तर.- साखर , मैदा , व मीठ💐🙏🏻 जेवण किती प्रमाणात असावे? उत्तर.- जेवण कधीही पोट भरून करू नये.थोड़ी भूक नेहमी ठेवावी.💐🙏🏻 27. काय रात्री सलाड खावे का? उत्तर. - नाही.💐🙏🏻 27. जेवण नेहमी कसे करावे? उत्तर. - खाली जमिनीवर बसून व व्यवस्थित चाऊन खावे.💐🙏🏻 28. काय विदेशी वस्तु खरेदी करावे? उत्तर. - कधीच खरेदी करू नये.💐🙏🏻 30. चहा केव्हा प्यायला पाहिजे? उत्तर. - कधीच नाही.💐🙏🏻 31. दुधात नेहमी काय टाकून प्यावे? उत्तर. - हळद 32. दूधात हळद टाकून का प्यावे? उत्तर. - कैंसर ना होण्यासाठी💐🙏🏻 33. कोणती चिकित्सा पद्धति आरोग्यसाठी चांगली आहे? उत्तर. - आयुर्वेद💐🙏🏻 34. सोन्याच्या भांड्यातील पानी केव्हा पीने चांगले असते? उत्तर. - ऑक्टोम्बर ते मार्च (हिवाळयात)💐🙏🏻 35. तांब्याच्या भांडीतील पानी केव्हा पिने चांगले असते? उत्तर. - जून ते सप्टेंबर (पावसाळयात)💐🙏🏻 36. माठाचे पानी केव्हा प्यायला पाहिजे? उत्तर. - मार्च ते जून (उन्हाळ्यात)💐🙏🏻 37. सकाळी उठल्या उठल्या किती ग्लास पानी प्यायला पाहिजे? उत्तर. - कमित कमी 2 - 3 गिलास 💐🙏🏻 38. पहाटे केव्हा उठावे? उत्तर. - सूर्य उगवण्याच्या दीड तास पहिले..💐🙏🏻 ह्या आरोग्य टिप्स आपल्यासाठी बहुमूल्य आहेत.जास्तीत जास्त ह्या टिप्स चा वापर करुण आपले आरोग्य सुदृढ़ करा

107 likes 5 shares
WhatsApp