Back to feed
N
Nikhil Kapoor Patriotic · Marathi · Patriotic

*नवी 2000₹ नोटेची वैशिष्टये* नॅनो जीपीएस चिप असलेली ₹ २००० रुपयाची नोट लवकरच व्यवहारात येणार . १) ही नोट ज्या ठिकाणी जाईल ते ठिकाण सॅटलाइट द्वारा ट्रॅक होणार २) या साठी कुठलीही इलेक्ट्रीक पावर लागत नाही .सिग्नल रिफेल्कशन फिनॅामिनाने प्रत्येक नोटेचा सिरीयल नंबर व लोकेशन कळणार ३) १२० मीटर जमिनीखाली असेल तरीही या नोटा सापडणार ४) ज्या ठिकाणी या नोटा जास्त प्रमाणात व जास्त कालावधी साठी राहतील त्याची माहीती इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ला कारवाई करीता मेसेज रुपाने आपोआप कळणार 5) १२५ करोड भारताची लोकसंख्या पण... काही मोजक्याच लोकांकडे भारतातील 70 % टक्के संपत्ति लवकरच बाहेर पडणार एक पाऊल पुढे ब्लैक मनी बाहेर काढण्यासाठी एक पाऊल पुढे भारत महासत्ता बनण्याचे...जय हिंद जय भारत

9 likes 73 shares
WhatsApp