Back to feed
M
Manav Reddy Life · Marathi · Life

नवीन वर्ष जवळ येतंय.. कॅलेंडर घेताना बस एक गोष्ट करा... स्टेशन वर जी आंधळी माणसे,मतिमंद माणसे बसतात कॅलेंडर विकायला त्यांच्या कडून कॅलेंडर घ्या... छोटी मदत होईल पण त्यांना त्याचा त्यांना खूप फायदा होईल.... कारण ते हि व्यावसाय करतायत .. जगण्यासाठी धडपड करतायत.... हा स्टेटस नक्की शेअर करा.... जेवढ्या लोक्कां पर्यंत पोहचेल तेवढा त्यांना फायदा होईल.... आणि व्यावसाय करायची एक जिद्द मिळेल.

167 likes 63 shares
WhatsApp