M Myra Agarwal Humor · Marathi · Humor नवरा : दिवसभर कुकिंगचे शो बघत असतेस, पण स्वयंपाक बनवायला कधी जमला नाही. बायको : तुम्ही कौन बनेगा करोडपती बघता मी काही बोललेय का ? शांतता. 😜😎 humorनवरादिवसभरकुकिंगचेबघत 246 likes 52 shares WhatsApp Copy