*नवरा बायकोच्या आयुष्यातील मजेशीर किस्सा 😂😉* . सकाळी एका पतीने आपल्या पत्नी ला उठवलं..... . नवरा :- डार्लिंग चला उठा.. आपण योगा क्लास ला जावूया... 😌 . बायको :- का हो.. मी तुम्हाला एवढी लट्ठ दिसते की काय..?😠😡😡 . नवरा :- तसं नाही गं.. योगा हे निरोगी राहण्यासाठी... आपल्या फिटनेस साठी छान असतं..😊 . बायको :- म्हणजे मी अनफिट आहे... आजारी आहे.. असं म्हणायचंय तुम्हाला..😠😡😡 . नवरा :- जावू दे.. नसेल उठायचं तर...😏 . बायको :- याचा अर्थ काय.? तुम्ही मला आळशी समजता की काय..?😨 . नवरा :- हे बघ, तुझा गैरसमज होतोय..😐 . बायको :- अरे देवा.. म्हणजे मला अक्कलच नाही.. इतकी वर्ष झालीत आपल्या लग्नाला.. आणि तुम्हीं म्हणताय मी तुम्हाला समजूं शकले नाही... माझा गैरसमज होतोय..😱 . नवरा :- अगं मी तसं म्हणालो काय..?😰 . बायको :- म्हणजे.... मी खोटं बोलत आहे तर..😲😓 . नवरा :- ओके ओके... जाऊ दे.. सकाळी सकाळी वाद कशाला..😓 . बायको :- मी वाद घालते ? मी वाद घालते.. ? तुम्हाला वाटतयं मी भांडखोर आहे...?😖😳 . नवरा :- ठीक आहे... मी ही जात नाही फिरायला... योगा कैन्सल..😟 . बायको :- बघितलत, मुळात तुम्हाला जायचंच नव्हतं.. फक्त माझ्या डोक्यावर खापर फोडायचं होतं...😣😥 . नवरा :- बरंय.. मी एकटाच जातो.. तू झोप आनंदात... 😏 . बायको :- जा जा.. एकटेच जा.. तसंही तुम्ही एकटेच सगळी मौज करता.. कधी माझी फिकिर केलीय का तुम्ही... 😱😫 . नवरा :- आता माझं डोकं गरगरतंय... चक्कर येतेय मला...😁 . बायको :- येणारच... स्वार्थी आहात तुम्ही.. नेहमी स्वत:पुरताच विचार करता नां..! बायकोच्या आरोग्याची अजिबात काळजी नाही तुम्हाला...! चक्कर येणारच..! 🙆🙅🙅🙆 . नवरा मौन..😷 बायको झोप.. 😴 . *नवरा (मनाशीच) च्यायला माझं चुकलं कुठे....?? 😣🙁*
248 likes
57 shares