T Tara Das Humor · Marathi · Humor नवरा : हि बंदूक घेऊन दरवाजासमोर का गं थांबलीस? बायको : वाघाची शिकार करायला चालली आहे. नवरा: मग का जात नाही?? बायको : बाहेर कुत्रा उभा आहे . तो गेला की जाते. 😝😝😝😝😝 humorनवराबंदूकघेऊनदरवाजासमोर 236 likes 21 shares WhatsApp Copy