Back to feed
R
Rohan Sharma Humor · Marathi · Humor

"नवरा" हा शब्द उलटा वाचला तर "रावन" शब्द तयार होतो.... हा निव्वळ योगायोग आहे कि आपल्या पुर्वजांचा खवचटपणा ?? म्हणून नवरयाला ऊलट बोलू नये, नाहीतर त्याचा रावन जागा होतो.... ---जनहितार्थ जारी। 😜😛😘😝😉

42 likes 8 shares
WhatsApp