नवरा:-किती वेळ लागेल स्वयंपाक तयार करायला. 😃😃😃 बायको:-दोन तास. 😛😛😛 नवरा:-ठिक आहे, मी हॉटेलात जाऊन जेवण करून येतो. 😁😁😁 बायको:-अहो फक्त पंधरा मिनिटे थांबा. 😃😃😃 नवरा:-काय,पंधरा मिनिटात स्वयंपाक तयार होईल, 😃😃😃 बायको:- स्वयंपाक नाही हो मी तयार होते 💃💃💃 तुझ्यात जीव रंगला -😜😝😂
84 likes
77 shares