A
Aadhya Malhotra
Good_Night · Marathi · Good_Night
*नावासाठी काम करू नका कामासाठी काम करा,* *जे कामासाठी काम करतात त्यांच्याच नावलौकिक होतो..* *लक्षात ठेवा अगोदर कामावरून नाव होते आणि नंतर नावावरुच काम होते..!* *काम* करण्यासाठी *नावच* लागत असे नाही...✌ पण *नाव* करण्यासाठी मात्र *कामच* करावे लागते...🙏🏻 *?😞🙏शुभ रात्री 🙏😞🙋🏿
171 likes
30 shares