Back to feed
A
Aadhya Deshmukh Shivaji · Marathi · Shivaji_Pride

✌�नव्हते संविंधान , नव्हते आरक्षण , नव्हता कायदा , नव्हते संरक्षण नव्हते आमदार नव्हते खासदार . तरी आत्ता पेक्षा दहा पटीने सुखी होती माझी प्रजा कारण राज्य करत होता 🚩 *शिवाजी राजा*🚩 🙏🏻 सर्वांना शिवजयंतीच्या भरभरून शुभेच्छा 🙏🏻आपला मित्र 🙏🙏🚩🚩

71 likes 8 shares
WhatsApp