नशीब किती खराब म्हणाव... हृदयाच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला मात्र दूर राहून Photo मध्ये पाहव......💖 नशीब किती खराब म्हणाव... समोर बसून बोलता येत नाही म्हणून Phone Call करून तास न तास बोलाव.....💖 नशीब किती खराब म्हणाव... Phone वर बोलत राहणारी ती मात्र समोर मी येता .. लाजून तीने गप्प बसाव.......💖 नशीब किती खराब म्हणाव...
43 likes
2 shares