A
Atharv Mishra
Good_Night · Marathi · Life
*☺नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका* *जीवनात कधी उदास होऊ नका* *नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर.* *कारण* *भविष्य तर त्यांचही असतं,* *ज्यांचे हातच नसतात😊* *शुभ रात्री*
42 likes
8 shares