Back to feed
R
Riya Agarwal Good_Night · Marathi · Life

*नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका* *जीवनात कधी उदास होऊ नका* *नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर.* *कारण* *भविष्य तर त्यांचंही असतं* *ज्यांचे हातच नसतात.* × || *शुभ रात्री* || ×

97 likes 29 shares
WhatsApp