Back to feed
A
Avni Rao Good_Morning · Marathi · Friendship

निशब्द भावनेला स्पर्शाची साथ, हळव्या मनाला आसवांची साथ, उधाण आनंदाला हास्यांची साथ, तशीच असु दे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ… शुभ सकाळ

61 likes 83 shares
WhatsApp