Back to feed
V
Vihaan Sharma Festival · Marathi · Festival

नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी, नव वर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रूढी, रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण, प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन सुगंधीत जसे चंदन… तुम्हा व तुमच्या परीवारास नूतन वर्षाभिनंदन !! आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !! In Advance................... ...

204 likes 46 shares
WhatsApp