Back to feed
A
Ayaan Bose Love · Marathi · Missing

निसर्गाला रंग हवा असतो, फुलांना गंध हवा असतो, माणूस हा एकटा कसा काय राहणार, कारण त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो.

0 likes 0 shares
WhatsApp