S
Sai Bagale
Friendship · Marathi · Friendship
🏻 नसलो सरपंच...😇 💞💞💞💞 🏻 नसलो नगरसेवक... 💞💞💞💞 🏻 नसलो आमदार... 💞💞💞💞 🏻 नसलो खासदार... 💞💞💞💞 🏻 नसलो पैसेवाला... 💞💞💞💞 म्हणुन काय झाले... लांबुन दिसलो की 👬 मित्र वर ✋🏻 हात करुन बोलतात... 💞💞💞💞💞💞 भाऊ कुठं चाल्ला... ❣❣❣❣❣❣❣ हिच माझी श्रीमंती... ❣❣❣❣❣❣❣ माझी❣ ओळख ❣ माझ्या ❣ नावात❣ नाही,❣ ती माझ्या ❣ स्वभावात ❣ आहे.❣ मला ❣ दु:ख❣ देण्याची❣ नाही ❣ तर❣ सर्वांना ❣ हसत❣ ठेवायची❣ जिद्द ❣ आहे, तुमच्या❣❣ माझ्या ❣ नात्याला❣ गरज ❣ नाही❣ पैशाची❣ फक्त ❣ ओढ ❣ आहे❣ ती ❣ मैत्री❣ ची......!🙏 😊 खास माझ्या मिञांसाठी😊 ❣❣❣❣❣❣❣ ना नावासाठी ना मोठेपणासाठी ना स्वार्थासाठी " Whatsapp " वापरतो फक्त तुमच्या सारख्या मिञा साठी...
116 likes
42 shares