Back to feed
R
Rohan Reddy Life · Marathi · Life

नाही गरज मला कोणाची म्हणत, स्वतःलाच कितींदा फसवायचं..? ? छोट्याश्या या आयुष्यात, कितींदा कोणावर रुसायचं..? ??... नजरेआड ऐकीव गोष्टीनी गैरसमज पसरणारच, स्वच्छंद बागडताना, मन थोडंस तरी भरकटणारच

11 likes 10 shares
WhatsApp