Back to feed
K
Kabir Mehta Good_Night · Marathi · Good_Night

*नेहमी सुंदर चेहरा शोधण्यापेक्षा सुंदर मन शोधा* *जे सुंदर दिसते ते नेहमीचं चांगले असेल असे नाही* *पण चांगल्या गोष्टी नेहमीचं सुंदर असतात.....* *जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे...!!! ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात...!!!* * शुभ रात्र

129 likes 30 shares
WhatsApp