M Myra Bagale Humor · Marathi · Humor पंख नाहीत मला पण 😊 उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो.. कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो.. जोडली नाहीत जास्त नाती पण आहेत ती मनापासून जपतो... आपल्या माणसांवर मात्र मी स्वत:पेक्षा जास्त प्रेमकरतो.. 😊😊😊😊😊😊😊😊 humorपंखनाहीतमलाउडण्याची 16 likes 26 shares WhatsApp Copy