Back to feed
N
Nikhil Mishra Good_Night · Marathi · Life

पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो. कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो.. जोडली नाहीत जास्त नाती पण आहेत ती मनापासून जपतो. आपल्या माणसांवर मात्र मी स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो... 🌹शुभ रात्री🌹 😊😊

185 likes 41 shares
WhatsApp