Back to feed
N
Nikhil Kulkarni Life · Marathi · Life

पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो.. कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो.. जोडली नाहीत जास्त नाती पण आहेत ती मनापासून जपतो... आपल्या माणसांवर मात्र मी स्वत:पेक्षा जास्त प्रेमकरतो..

131 likes 79 shares
WhatsApp